Posts

विचार

 जीवनाचा नियम हा विश्वासाचा नियम आहे. विश्वास म्हणजे तुमच्या मनात असलेला विचार. अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका ज्या तुमच्यासाठी घातक किंवा हानिकारक ठरू शकतील.तुम्हांला बरे करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी, ताकद देण्यासाठी आणि तुमच्या उनत्ती साठी तुमच्या मनाच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असू द्या. # तुमच्या मनामध्ये तुमचे विचार बदला म्हणजे तुमचे नशीब आपोआप बदलेल.#